पालघर नगरपरिषद निवडणूक

पालघरमध्ये आघाडीला धक्का, भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध

पालघर नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने बाजी मारली आहे. भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.  

Mar 8, 2019, 05:11 PM IST