पुणे बंगळुरू महामार्गावर अपघात

पुणे - बंगळुरू महामार्गावरील अपघातात पाच जागीच ठार

पुणे - बंगळुरू महामार्गावर एका अवघड वळणाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झालेत.  

Jan 5, 2019, 06:22 PM IST