पुणे स्टेशन

रेल्वेचा मोठा निर्णय! दौंड-हडपसर डेमू आता पुणे स्टेशनपर्यंत धावणार, हजारो प्रवाशांना दिलासा

दौंड रेल्वे स्टेशनचा समावेश पुणे रेल्वे विभागात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Oct 5, 2024, 07:29 PM IST

Pune News: पुण्यात चाललंय काय? पुणे रेल्वे स्टेशनवर फ्री स्टाईल हाणामारी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video

Pune Railway station, viral video:  पुणे रेल्वे स्टेशनवर सामानाची चोरी, भांडणं असे प्रकार नेहमीच घडताना दिसत असतात. अशातच फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडीओ (Freestyle Fighting) सध्या समोर आला आहे. 

Aug 5, 2023, 10:15 PM IST

ख्रिसमसला रेल्वेकडून गिफ्ट, या ट्रेनमध्ये मिळणार प्लेनसारख्या सुविधा

ख्रिसमसच्या निमित्ताने रेल्वेने आपल्या प्रवाशांना एक खास गिफ्ट दिलं आहे. आता पुणे-सिंकदराबाद शहरांदरम्यानचा ११९४ किलोमीटरचा प्रवास अधिक आरामदायक होणार आहे.

Dec 25, 2017, 02:58 PM IST

पुणे स्टेशनवर सर्वत्र घाणीचं साम्राज्य

देशाच्या कानाकोपऱ्यातून येणा-या आणि जाणाऱ्या 160 ट्रेन...त्यातून दररोज एक लाख प्रवाशांची ये-जा... हेरिटेज दर्जा लाभलेली मुख्य इमारत...अशा पुणे स्टेशनवर सध्या सफाई कर्मचा-यांच्या आंदोलनामुळे सर्वत्र कचरा आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय. मात्र प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय. तर रेल्वे प्रशासनानं बघ्याची भूमिका घेतली आहे.

Sep 13, 2012, 09:20 PM IST