पेण अर्बन बँक ठेवीदारांना आजपासून मिळणार पैसे परत
कोट्यवधी रूपयांच्या घोटाळ्यातील पेण अर्बन बँकेच्या छोट्या ठेवीदारांना त्यांचे पैसे परत करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे.
Sep 8, 2015, 10:38 AM ISTपेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना दिलासा
पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणात खातेदारांना दिलासा मिळालाय. ५० हजारांच्या ठेवीदारांना १० हजार रुपये द्यावेत असा आदेश हायकोर्टानं दिलाय.
Aug 21, 2015, 09:32 AM ISTपेण अर्बन बँक दिवाळखोरीला कोर्टाची स्थगिती
पेण अर्बन बँक दिवाळखोर काढू नये, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने स्थिगिती दिली आहे. बॅंकेने न्यायालयात धाव घेतली असता उच्च न्यायालयाने अंतरिम स्थिगती दिलेय. त्यामुळे जवळपास १ लाख ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.
May 20, 2014, 07:56 AM IST'वर्षा'वर पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांचा मोर्चा
पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मोर्चा काढला आहे. पेण अर्बन बँकेच्या संचालकांनी कोट्यवधी रुपयांचा अपहार केलेला आहे. त्यामुळं बँक डबघाईला आली. बँकेत कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्यानं ठेवीदार हवालदिल झालेत.
Oct 30, 2011, 08:39 AM IST