कोरोनाच्या अफवेने पोल्ट्री व्यावसायिक देशोधडीला
कोरोना व्हायरसच्या अफवेमुळे पोल्ट्री व्यवसाय देशोधडीला लागला आहे.
Mar 7, 2020, 10:02 PM ISTनोट बंदीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका
सरकारचा नोटा बंदीचा निर्णय आता कृषी पुरक उद्योगाना ही सताऊ लागला आहे. नंदुरबार जिल्ह्यात शेती पूरक व्यवसाय म्हणून कुकटपालनाचा व्यवसाय केला जातो तर काही सुशिक्षित बेरोजगार पूर्ण वेळ हा व्यवसाय करीत असतात सरकारच्या हजार आणि पाचशे रुपयाच्या नोटा बंदीच्या निर्णयाचा मोठा फटका या व्यवसायला बसला आहे या निर्णयामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना आपल्या व्यवसायात जवळपास ४० टक्के नुकसान सहन करावे लागते आहे.
Nov 26, 2016, 08:43 PM ISTआता, बाजारात 'मुर्गा'देखील दाल बराबर!
ऐन दिवाळीत तूर डाळीने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडल्यानंतर थंडीच्या मोसमात आता अंडी आणि चिकनचे भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. कुक्कूटपालनासाठी लागणाऱ्या मका आणि सोयाबीनच्या उत्पादनात झालेली घट हे याचं मुख्य कारण असणार आहे.
Nov 24, 2015, 09:25 AM ISTअंडी, चिकन महागणार
मांसाहारी लोकांसाठी एक वाईट बातमी आहे. अंडी आणि चिकनचे भाव आता वाढणार आहे. दुष्काळामुळे कोंबड्यांच्या खाद्याच्या किमती वाढल्यामुळे त्याचे परिणाम चिकन आणि अंडी यांच्या उत्पादनांवरही होणार आहेत.कोंबड्यांचं खाद्य 70 टक्क्यांनी महागलं आहे.
Jul 31, 2012, 08:02 AM IST