FD पेक्षा जास्त व्याजदर, पोस्ट ऑफिसच्या 'या' 5 योजना आहेत खास
बँकेतील ED प्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये देखील अनेक प्रकारच्या लहान बचत योजना आहेत.
Dec 3, 2024, 03:01 PM IST2 वर्षांतच महिला बनणार श्रीमंत, सरकारच्या 'या' योजनेत करा गुंतवणूक, व्हाल मालामाल!
Post Office Mahila Samman Saving Certificate Scheme: महिलांना कमीत कमी गुंतवणुकीत चांगला परतावा मिळतोय.
Apr 14, 2024, 11:30 AM IST
Post Office च्या 'या' 5 योजनांवर 7 टक्क्यांहून जास्त व्याज; गुंतवणुकीसाठीचे हे पर्याय आताच पाहा
Post Office Investment Schemes: भविष्यातील काही गरजा पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक हा एक उत्तम पर्याय असून या माध्यमातून नियोजनासह गुंतवणूक केल्यास त्याचा फायदा होतोच. असं आम्ही नाही, असं गुंतवणुकीतून नफा कमवलेली मंडळी म्हणतात.
Aug 18, 2023, 09:20 AM IST
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत करा 5 लाखांची गुंतवणूक, व्याजापोटी 2 लाख रुपये कमवाल
Post Office Saving Schemes: अनेकांना पैसे कुठे गुंतवायचे हा मोठा प्रश्न असतो. गुंतवणूक करताना चांगला परतावा मिळेल की नाही. तसेच आपण केलेली गुंतवणूक सुरक्षित आहे ना? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहतात. अशावेळी पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगले व्याज मिळेल. 5 लाखांची गुंतवणूक करा आणि फक्त व्याजातून 2 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतील. मात्र, ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे.
Jun 6, 2023, 08:23 AM ISTPost Office कडून महिलांसाठी जबरदस्त योजना, खुद्द स्मृती इराणींनीही सुरु केलं खातं
Post Office कडून सातत्यानं काही योजना खातेधारकांपुढे सादर केल्या जातात. बऱ्याचदा एखादी बँकही जितका व्याज देत नाही तितका व्याज या योजना देतात त्यामुळं ठेवीदारांचाही इथं जास्त कल दिसून येतो.
Apr 27, 2023, 09:39 AM IST
Post Office Scheme : विवाहितांची चांदी; पोस्टाच्या खात्यात थेट येणार 50 हजारांहून जास्त रक्कम
Post Office Monthly Saving Scheme : सहसा लग्न झालेल्या मंडळींसमोर एक मोठा प्रश्न असतो तो म्हणजे आर्थिक जुळवाजुळव करण्याचा. आता मात्र तुमची दमछाक होणार नाही.
Dec 7, 2022, 10:10 AM ISTPost office : पोस्ट ऑफिस बचत खातेधारकांसाठी चांगली बातमी
Post officeमधील बचत खात्यात पैसे काढण्याचे नियम बदलण्यात आले.
Mar 9, 2021, 09:10 AM ISTफक्त ५ हजारात पोस्टासोबत सुरु करा व्यवसाय, चांगल्या कमाईची संधी
हा व्यवसाय सुरु करण्यासाठी केवळ ५ हजार रुपये खर्च करावे लागणार आहे.
Feb 10, 2020, 07:46 PM IST7th pay commission: ८वी पास असणाऱ्यांसाठी पोस्टात नोकरीची संधी
अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२० आहे.
Feb 9, 2020, 05:24 PM ISTमुंबई : तंबाखूमुक्त पोस्ट ऑफिस मोहिमेचा शुभारंभ
मुंबई : तंबाखूमुक्त पोस्ट ऑफिस मोहिमेचा शुभारंभ
Jan 10, 2020, 01:00 PM ISTफक्त २० रुपयात उघडा पोस्टात बचत खाते
या दोन्ही खात्यांचे प्रकार हे बचत खाते असणार आहेत.
Apr 26, 2019, 01:06 PM ISTसुवर्णसंधी ! पोस्ट ऑफीसची नवी शाखा सुरु करणाऱ्यांना भरघोस कमाईची संधी
शाखा घेणाऱ्याची निवड ही पोस्टाच्या विभागीय अधिकाऱ्याकडून केली जाणार आहे.
Feb 11, 2019, 01:41 PM ISTपोस्ट ऑफिसमध्ये बँकेच्या एफडीपेक्षा जास्त व्याज
कुठेही गुंतवणूक करताना प्रत्येकाचा उद्देश व्याज जास्त मिळणं आणि पैसे सुरक्षित राहणं एवढाच असतो.
Oct 8, 2018, 08:03 PM ISTपोस्ट ऑफिस करणार उर्जेची निर्मिती
ज्यामुळे सोलर पॅनलच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करणारे नागपूरचे मुख्य पोस्ट ऑफिस राज्यातील पहिले कार्यालय ठरणार आहे.
Jan 22, 2018, 11:27 PM IST१०वी पास असलेल्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय पोस्ट खात्यातर्फे महाराष्ट्रात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
Dec 21, 2017, 04:34 PM IST