आधार कार्ड हरवल्यास असं डाऊनलोड करा e- Aadhaar
e- Aadhaar डाऊनलोड करण्यासाठी...
Jul 14, 2020, 04:22 PM ISTकोल्हापूर | कर्जमाफीचा फॉर्म भरताना भाषिक गोंधळ, शेतकरी संभ्रमात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 07:13 PM ISTएक हजारच्या नोटेवर या महापुरूषाचा फोटो छापा!
केंद्र सरकारने पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या को-या नोटांवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र छापले आहे. त्याचे स्वागत करताना एक हजार रुपयांच्या नव्या नोटांवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र छापण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाने केली आहे.
Nov 10, 2016, 09:59 PM ISTबालभारतीची 'बालबुद्धी'! त्याच चुका पुन्हा पुन्हा...
बालभारतीची 'बालबुद्धी'! त्याच चुका पुन्हा पुन्हा...
May 22, 2015, 10:12 AM ISTबालभारतीची 'बालबुद्धी'! त्याच चुका पुन्हा पुन्हा...
गेल्या वर्षी दहावीच्या पुस्तकात अरूणाचल प्रदेश चीनमध्ये दाखवणा-या आणि राष्ट्रगीतात अक्षम्य चुका करणाऱ्या बालभारतीनं यंदाही ती परंपरा न चुकता पाळलीय. बालभारतीनं पुस्तकं छापताना काय सावळागोंधळ घातलाय... पाहुयात...
May 22, 2015, 09:42 AM IST'स्मार्टफोन कव्हर' काढणार तुमच्या सेल्फीची प्रिंट!
एक फ्रेंच कंपनी सध्या असा एक स्मार्टफोन कव्हर बनवतेय... जो काही सेकंदातच तुमच्या फोनवर काढलेला तुमचा सेल्फी प्रिंट करू शकेल.
Nov 18, 2014, 03:28 PM ISTआता, तुमची मतं प्रिंट स्वरुपातही दिसणार!
महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात १३ ठिकाणी ‘व्हीव्हीपीएटी’ म्हणजेच ‘वोटर व्हेरीफिकेशन पेपर ऑडिट ट्रायल’ प्रणाली वापरण्यात येणार आहे.
Sep 13, 2014, 11:10 AM ISTआता, तुमची मतं प्रिंट स्वरुपातही दिसणार!
आता, तुमची मतं प्रिंट स्वरुपातही दिसणार!
Sep 13, 2014, 09:01 AM IST