प्रिन्स विल्यम

मोदींच्या हातात किती आहे ताकद, युवराजना महाग पडले !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी हात मिळवणी ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विल्यम यांना महागात पडली आहे. प्रिन्सच्या हात मिळवणीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Apr 14, 2016, 06:11 PM IST

केट मिडलटनची फजिती सोशल मीडियावर वायरल

ब्रिटनचा प्रिन्स विल्यम आणि त्याची पत्नी केट मिडलटन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी, डचेस ऑफ केंब्रिज केटची झालेली एक शोटिशी फजिती सध्या सोशल मीडियावर मोठी व्हायरल झालीय. 

Apr 12, 2016, 01:22 PM IST

प्रिन्स विल्यम-केट मिडलटनसाठी रॉयल भोजनाची तयारी!

ब्रिटनचा राजपूत्र प्रिन्स विल्यम आणि त्याची पत्नी केट मिडलटन लवकरच भारतभेटीवर दाखल होणार आहेत. 

Apr 6, 2016, 12:53 PM IST

प्रिन्स-केटला रुम देण्यास हॉटेलचा नकार...

फ्रान्सच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलनं चक्क ब्रिटनचा ड्युक प्रिन्स विल्यम आणि डचेस केट मिडलटन यांना रुम देण्यात नकार दिलाय. 

Mar 9, 2016, 01:35 PM IST

नव्या रॉयल बेबीचं आगमन

नव्या रॉयल बेबीचं आगमन

May 3, 2015, 07:56 PM IST

रॉयल गुड न्यूज: प्रिन्स विल्यम-केट यांना कन्यारत्न

प्रिन्स विल्यम-केट यांना कन्यारत्न

May 2, 2015, 09:59 PM IST

रॉयल गुड न्यूज: प्रिन्स विल्यम-केट यांना कन्यारत्न

प्रिन्स विल्यम आणि 'डचेस ऑफ केम्ब्रिज' केट मिडलटन यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाल्यानं ब्रिटीश राजघराण्यात पुन्हा पाळणा हलला आहे.

May 2, 2015, 05:28 PM IST

ब्रिटनला मिळाला नवा राजपुत्र!

इंग्लंडमध्ये राजघराण्याला नवा वारस मिळालाय. नव्या राजपुत्राचा जन्म झालाय. केट मिडलटनने गोंडस बाळाला जन्म दिलाय. प्रिन्स विलियम्स पिता बनल्यानं इंग्लंडमध्ये आनंदोत्सव साजरी होतोय.

Jul 23, 2013, 08:05 AM IST

प्रिन्सेस केटला भारतीय जेवणाचे डोहाळे

इंग्लचा प्रिन्स विल्यम यांची पत्नी प्रेग्नंट आहे. तिचे प्रत्येक लाड पुरविण्यात प्रिन्सरावांचे प्राधान्य आहे. आता तर म्हणे प्रिन्सेस डचेस ऑफ केम्ब्रिज केट मिडलटन हिला भारतीय जेवणाचे डोहाळे लागलेत.

Jul 9, 2013, 03:46 PM IST

प्रिन्स विल्यम्सचं भारताशी रक्ताचं नातं उघड!

ब्रिटनच्या राजघराण्याचा दुसरा वारस प्रिन्स विल्यम यांचं भारताशी रक्ताचं नातं आहे. होय, हे खरं आहे. प्रिन्स विल्यम यांच्या डिएनए चाचणीत भारतीय जिन्स असल्याचं शास्त्रज्ञांनी उघड केलंय.

Jun 15, 2013, 10:26 AM IST