कोर्टाच्या निर्णयावर नाराज फटाके विक्रेत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
सुप्रीम कोर्टानं सुनावलेल्या निर्णयानंतर दिल्ली - एनसीआरमध्ये फटाके विक्रीसाठी बंदी घालण्यात आलीय. यानंतर फटाके विक्रेत्यांचे धाबे दणाणलेत.
Oct 11, 2017, 11:43 PM ISTरहिवासी भागात फटाके विक्री बंद करा - हायकोर्ट
दिल्लीमध्ये फटाकेविक्रीवर बंदी आणण्याबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेले आदेश राज्यात सर्वत्र लागू करावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत.
Oct 10, 2017, 05:08 PM IST