फिल्म इंडस्ट्री

धक्कादायक ! आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येने फिल्म इंडस्ट्री हादरली

प्रसिद्ध अभिनेत्री वीजे चित्रा हिने आत्महत्या केल्याची बातमी पुढे येत आहे. या बातमीने फिल्म इंडस्ट्रीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वीजे चित्रा फक्त २८ वर्षांची होती. चित्राने चेन्नईच्या एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. हॉटेलच्या रुममध्ये तिने फाशी घेऊन जीवन संपवलं. तिचा काही दिवसांपूर्वीच चेन्नईतील बिझनेसमॅन हेमंत रवीसोबत साखरपुडा झाला होता. चित्रा ही तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच राहत असल्याचं समोर आलं आहे. सध्या हेमंत रवीची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Dec 9, 2020, 09:51 AM IST

लॉकडाऊनमुळे फिल्म इंडस्ट्रीला इतका मोठा फटका

लॉकडाऊन संपल्यानंतरही बॉलीवूडसमोर चिंता

Apr 15, 2020, 07:05 PM IST

कोरोना व्हायरसचा फिल्म इंडस्ट्रीला मोठा फटका

सलमानच्या 'राधे' चित्रपटाला कोरोना व्हायरसचा मोठा फटका लागला आहे. 

Mar 6, 2020, 09:21 AM IST

राधिकानंतर उषा जाधवचा कास्टिंग काऊचबद्दल धक्कादायक खुलासा...

सिनेसृष्टीतील कास्टिंग काऊचवर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Apr 26, 2018, 05:52 PM IST

अनुष्का शर्मा चित्रपटसृष्टीला बाय - बाय करणार?

मी चित्रपटसृष्टीत जास्त काळ रमेल असं वाटत नाही... मला वाटलं तर मी पुढच्या वर्षीही या क्षेत्रातून काढता पाय घेईन, असं म्हटलंय सध्या आघाडीवर असलेली अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं...  

May 15, 2015, 04:12 PM IST