फिल्मफेअर

लग्नाच्या चर्चांमध्येच आलियाने सांगितला रणबीरसोबतचा अविस्मरणीय क्षण

ही सेलिब्रिटी जोडी येत्या काळाता लग्नाच्या  बेडीत अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

Oct 28, 2019, 12:56 PM IST

रणबीरला I love you म्हणणारी आलिया आता म्हणते...

तिने या वक्तव्याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

Apr 9, 2019, 10:45 PM IST

VIDEO : लग्नानंतर दीपिका नव्हे, रणवीरने बदललं नाव?

सेलिब्रिटी जोड्यांच्या गर्दीतही आपलं वेगळेपण सिद्ध करणारी जोडी सध्या एका कारणामुळे पुन्हा चर्चेत येत आहे. 

Dec 24, 2018, 12:11 PM IST

हॅप्पी बर्थडे गुलजार : मॅकेनिक ते ऑस्कर पुरस्कार विजेता

छोट्या पडद्यासाठी 'मिर्झा गालिब' या सिरीयलचं दिग्दर्शनही त्यांनी केलं

Aug 18, 2018, 11:38 AM IST

VIDEO :... आणि दीपिकानं सगळ्यांनाच रडायला भाग पाडलं!

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण हिला नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर कार्यक्रमात 'बेस्ट अॅक्टर' (महिला) अवॉर्ड मिळालं. 

Feb 5, 2016, 03:43 PM IST

'फिल्मफेअर'मध्ये दीपिकानं वाचलं वडिलांचं पत्र, आणि...!

फिल्मफेअर अवॉर्ड २०१६ नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात उत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार बाजीराव-मस्तानीसाठी रणबीर कपूरला तर सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री हा पुरस्कार 'पिकू'साठी दीपिका पादूकोणला देण्यात आला... दीपिकानं हा पुरस्कार जिंकलाच शिवाय यावेळी तीनं एक भावूक पत्र वाचून सगळ्यांची हृदयही जिंकली. 

Jan 16, 2016, 02:19 PM IST

'फिल्मफेअर'मध्ये दबंग खान करणार शाहरुखला रिप्लेस!

किंग खानला अनेकदा तुम्ही फिल्मफेअर अॅवॉर्ड फंक्शन होस्ट करताना तुम्ही पाहिलं असेल... पण, यावेळी फॉर अ चेंज सलमान तुम्हाला या शोचं होस्टिंग करताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको... 

Jan 15, 2016, 03:58 PM IST

... रेखा रात्री 3 वाजता धडकली कंगनाच्या घरी!

शनिवारी रात्री उशीरा तीन वाजल्याच्या दरम्यान अचानक अभिनेत्री कंगना रानौत हिच्या घराचा दरवाजा धडधडला... आश्चर्यानं जेव्हा कंगनानं आपल्या घराचा दरवाजा उघडला तेव्हा तिचं आश्चर्य गगनात मावेना... 

Feb 2, 2015, 03:00 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x