फिल्मी फ्रायडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2014, 08:37 PM ISTया शुक्रवारी अनेक सिनेमांची मेजवानी
उद्या अतुल-सागरीकाची ‘प्रेमाची गोष्ट’ भेटीला येत आहे. सतीश राजवाडे दिग्दर्शित या मराठी सिनेमात अतुल कुलकर्णी आणि सागरीका घाटगे प्रमुख भूमिकेत झळकत आहेत. यानिमित्ताने हिंदीत चमकलेली सागरीका घाटगे पहिल्यांदाच मराठी सिनेमात दिसत आहे. तर अतुल कुलकर्णीची ही पहिलीच रोमॅण्टिक फिल्म आहे त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Jan 31, 2013, 07:56 PM ISTहा आठवडा ठरणार 'सुपरकूल'?
या वीकेण्डला कोणकोणत्या फिल्म्स आपल्या भेटीला येतायत याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल ना... मग पाहूया आमचा हा रिपोर्ट...
Jul 27, 2012, 10:50 AM IST