फेडररचा विजय शारापोव्हाचा झाला पराभव

फेडररचा विजय.. शारापोव्हाचा पराजय

इंडियाना वेल्सच्या मेन्सचं जेतेपद स्विस प्लेअर रॉडर फेडररने मिळवलं आहे. तर वुमन्स सिंगल्समध्ये वर्ल्ड नंबर वन विक्टोरिआ अझारेंकाने रशियन ग्लॅमर गर्ल मारिया शारापोव्हाचा ६-२, ६-३ अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत यावर्षीच्या चौथ्या विजेतेपदाला गवसणी घातली.

Mar 19, 2012, 08:06 PM IST