VIDEO | पियुष मिश्रांच्या आवाजात, ओ इश्क भला क्या इश्क हुआ....
फैय्याज सारख्या कवीची ही कविता पियुष मिश्रा यांनी आपल्या अनोख्या अंदाजात म्हटली आहे.
Aug 24, 2015, 11:48 AM IST९५ व्या नाट्यसंमेलन स्थळाला बाळासाहेबांचं नाव
बेळगावी इथं होणाऱ्या ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन स्थळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात येणार आहे. येत्या ६ ते ८ फ्रेबुवारीला नाट्यसंमेलन बेळगावीला होणार आहे.
Jan 21, 2015, 08:55 AM ISTनाट्यसंमेलन अध्यक्षपदी अभिनेत्री, गायिका फैय्याज यांची निवड
९५ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध अभिनेत्री, गायिका फैय्याज शेख यांची निवड करण्यात आली. येत्या ३०, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी रोजी बेळगाव इथं ९५ वं नाट्यसंमेलन आयोजित करण्यात आलं आहे.
Oct 12, 2014, 06:51 PM IST