सांगली,मिरज, कुपवाड महापालिकेत महापौर, उपमहापौरपदासाठी आज फैसला
महापौरपदी संगीता खोत तर उपमहापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी यांची वर्णी शक्य असल्याचे बोलले जाते.
Aug 20, 2018, 11:36 AM ISTकाळवीट शिकार प्रकरणाचा फैसला उद्या, निकालाआधी भडकला सैफ
बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणाचा उद्या निकाल असल्याने बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान जोधपूरला आलाय.
Apr 4, 2018, 10:38 PM ISTकाळवीट शिकार प्रकरणाचा उद्या फैसला, सलमानचं काय होणार?
१९९९ साली हम साथ साथ है या चित्रपटावेळी काळवीटाच्या शिकारीचा आरोप सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांच्यावर आहे. याप्रकरणी उद्या न्यायालयाचा उद्या निकाल येणार आहे.
Apr 4, 2018, 09:07 PM ISTडीएसकेंचा आज फैसला...अटक की जामीन?
डीएसके प्रकरणी २२ फेब्रुवारीला निकाल देणार असल्याचं मंगळवारी उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं.
Feb 16, 2018, 09:27 AM ISTलालूंच्या शिक्षेचा फैसला उद्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 4, 2018, 08:52 PM ISTपुढच्या ४८ तासात पाकिस्तानचा फैसला करणार अमेरिका
अमेरिकेच्या राजदूत निक्की हेली यांनी 1,626 कोटी रुपयांची पाकिस्तानला दिली जाणारी मदत रोखल्याचं स्पष्ट केलं आहे. काही तासांनंतर व्हाईट हाऊसने एका निवेदनात म्हटले आहे की, पुढील 24 ते 48 तासांमध्ये आम्ही आपल्याला या प्रकरणामध्ये आणखी काही प्रमुख अपडेट देऊ.
Jan 3, 2018, 11:33 AM ISTराणेंचा फैसला आज, पण भाजप प्रवेश कधी?
नारायण राणे उद्या पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट करणार असले तरी राणेंच्या भाजपा प्रवेशाचा मुहुर्त अद्याप निश्चित झाला नसल्याचे भाजपाचे वरिष्ठ नेते सांगत आहेत.
Sep 20, 2017, 04:54 PM IST१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी सालेमसह ५ दोषींचा उद्या फैसला
१९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबू सालेमसह एकूण ५ दोषींचा फैसला उद्या होणार आहे. विशेष टाडा न्यायालय उद्या या पाच जणांना शिक्षा सुनावणार आहे.
Sep 6, 2017, 11:05 PM ISTमुंबई | १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणी सालेमसह ५ दोषींचा उद्या फैसला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 10:22 PM ISTबाबरी मशिद पाडल्याप्रकरणात नेत्यांच्या सहभागाबाबत आज फैसला
बाबरी मशिद पाडल्या प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी हे आरोपी आहेत का, याबाबतचा सर्वोच्च न्यायालय आज फैसला करणार आहे. आरोपी म्हणून या नेत्यांची नावं वगळू नयेत, अशी विनंती सीबीआयने या आधीच केली होती.
Mar 23, 2017, 08:28 AM ISTजेजे का आर्थर रोड? भुजबळांचा फैसला 15 डिसेंबरला
मनी लाँडरींग प्रकरणी अटकेत असलेले छगन भुजबळ उपचारांसाठी जेजे रुग्णालयातच राहणार की आर्थर रोडमध्ये त्यांची रवानगी केली जाणार याचा फैसला 15 डिसेंबरला होणार आहे.
Dec 9, 2016, 08:43 PM ISTभगत सिंगांना दिलेली फाशीची शिक्षा चुकीची? लाहोर उच्च न्यायालय देणार फैसला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2016, 12:51 PM ISTपहिल्या २० स्मार्ट सिटी कोणत्या याचा आज होणार फैसला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 01:26 PM ISTसलमान खानची निर्दोष सुटका - हायकोर्टाचा निर्णय
खालच्या कोर्टाचा निर्णय बाजुला सारत हायकोर्टानं अभिनेता सलमान खान याची सर्व आरोपांतून निर्दोष सुटका करण्यात येत असल्याचं स्पष्ट केलं.
Dec 10, 2015, 12:20 PM IST