फोमोमधून कसे बाहेर पडाल

समोरच्या व्यक्तीला आनंदात बघून तुमच्या मनात कोणता विचार येतो? त्यावर मानसिक आरोग्य अवलंबून

Social Media Stress : अनेकदा सोशल मीडियावर दुसऱ्या व्यक्तीचे फोटो किंवा खास आनंदाच्या पोस्ट बघून मनात वेगळ्या भावना येतात. ही अजिबातच सामान्य बाब नाही तात्काळ मानसोपचार तज्ज्ञ किंवा जवळच्या व्यक्तीशी संवाद महत्त्वाचा आहे. 

Dec 24, 2023, 01:28 PM IST