नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्यास डॉक्टरवर फौजदारी गुन्हा
स्वाईन फ्लू मुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास थेट उपचार करणाऱ्या डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
Mar 30, 2019, 05:20 PM ISTमाहिती अधिकारात दोनपेक्षा जास्त अर्ज केल्यास फौजदारी गुन्हा
माहिती अधिकारात दोनपेक्षा अधिक वेळा अर्ज केल्यास संबंधित अर्जदाराच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा
Mar 28, 2018, 10:33 PM ISTमराठी पाट्या न लावणाऱ्या ८२ व्यावसायिंकावर फौजदारी गुन्हा दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांवर रविवारी विक्रोळी परिसरात मराठी पाट्यांच्या मुद्यावर हल्ला झाला.
Nov 27, 2017, 08:06 PM ISTसावधान : अल्पवयीन मुलांना सिगारेट, टोबॅको विकली तर...
आता, १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांना सिगारेट किंवा टोबॅकोचा समावेश असलेले पदार्थ विकणं हा देखील फौजदारी गुन्हा (क्रिमिनल ऑफेन्स) आहे. या गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. शिवाय एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो.
Jan 15, 2016, 05:02 PM IST