बँक घोटाळा

राज्य सरकाचा नवा आदेश, १ एप्रिलपासून सरकारी बँक खाती राष्ट्रीयकृत बँकेत

 सार्वजनिक महामंडळांनी राष्ट्रीयकृत बँकेतच पैसे जमा करावेत, असा आदेश राज्य सरकारने दिला आहे.

Mar 14, 2020, 10:56 AM IST

न्यायालयाकडे माझी संपत्ती जमा करण्यास मी तयार: विजय माल्ल्या

विजय माल्लाने आपल्या संपत्तीबाबत न्यायालयाकडे शपथपत्र दिलं आहे.

Jul 9, 2018, 12:54 PM IST

PNB मधून पैसे काढण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, बँकेने दिलं 'हे' स्पष्टीकरण

देशातील दुसरी सर्वात मोठी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेत तुमचं अकाऊंट आहे? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

Feb 26, 2018, 04:40 PM IST

पंजाब बॅंक अपहार : पासवर्ड चोरुन केला महाघोटाळा

पंजाब नॅशनल बॅंकेच्या फोर्ट येथील ब्रैडी हाऊस शाखेवर पुन्हा एकदा सीबीआयने छापा टाकलाय. नीरव मोदी अपहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीये. दरम्यान, हा घोटाळा पासवर्ड चोरुन करण्यात आल्याचे पुढे आलेय.

Feb 20, 2018, 10:29 AM IST

बँक घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना मोठा दिलासा

बँक घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 

Oct 10, 2017, 12:07 PM IST

सांगली बँक घोटाळा : ५४ माजी संचालकांना नोटीस

५४ माजी संचालकांना नोटीस

Feb 13, 2015, 02:48 PM IST