बँकिंग

SBI मध्ये 6 हजारहून अधिक पदांसाठी भरती, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक

SBI Apprentice Recruitment 2023: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 6 हजार 160 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे.

Sep 1, 2023, 10:16 AM IST

कोरोना काळात सायबर गुन्हात वाढ; RBIकडून अलर्ट जारी

एका छोट्याशा चुकीमुळेही मोठा आर्थिक फटका बसू शकतो.

Jul 21, 2020, 01:39 PM IST
Finance Minister Nirmala Sitharaman On CBI Will Not Interfear In Banking Sector PT1M48S

नवी दिल्ली | बँकिंग प्रकरणात सीबीआयचा हस्तक्षेप नाही- अर्थमंत्री

नवी दिल्ली | बँकिंग प्रकरणात सीबीआयचा हस्तक्षेप नाही- अर्थमंत्री

Dec 29, 2019, 08:15 PM IST

या बॅंकेत तुमचं खातं तर नाही ना?

तुम्ही जर पंजाब नॅशनल बॅंकेचे (PNB) ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण, तब्बल २०० ते ३०० शाखा PNB बंद करण्याचा किंवा अन्य बॅंकेमध्ये विलीन करण्याचा विचार करत आहे.

Nov 8, 2017, 07:11 PM IST

SBI खातेदारांचे ATM कार्ड करणार ब्लॉक

 भारतीय स्टेट बँक ग्राहकांना तगडा झटका देण्याच्या तयारी आहे. असे होऊ शकते की तुमचे एटीएम किंवा डेबिट कार्ड ब्लॉक होऊ शकते.  

Aug 22, 2017, 03:20 PM IST

जिच्या हाती बँकिंगची दोरी...

जिच्या हाती बँकिंगची दोरी... 

Nov 21, 2016, 07:49 PM IST

बँकेच्या रांगेत उभं राहण्याचा वेळ वाचवणारं अॅप लॉन्च

मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने एक नवीन मोबाईल अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे ग्राहकांचा बँकेत गेल्यानंतर रांगेत उभं राहण्याचा वेळ वाचणार असल्याचा दावा बँकेचा आहे.

 

Apr 4, 2016, 12:05 PM IST

जनधन योजनेतील २८ टक्के खाती निष्क्रिय

मायक्रोसेव्ह या आर्थिक सल्लागार संस्थेने केलेल्या दाव्यानुसार, पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत एका नावाने अनेक खाती उघडली जात आहेत, तसेच एकुण खात्यांपैकी सुमारे २८ टक्के खाती निष्क्रिय असल्याचंही सांगण्यात येत आहे.

Mar 13, 2016, 06:57 PM IST

आता कुठूनही वापरा पोस्टाचे खाते, लागणार १००० एटीएम्स

नवी दिल्ली : भारतीय टपाल खात्याकडून येत्या मार्च महिन्यार्यंत देशभरात १००० ठिकाणी एटीएम सेवा सुरू करणार आहे.

Jan 17, 2016, 02:40 PM IST

ऑनलाईन बँकिंगला पासवर्ड नाही, 'खुलजा सिम सिम' म्हणा

आता बँकेचे ऑनलाईन व्यवहार करतांना पासवर्ड हँकिंगचा धोका कमी होणार आहे, कारण तुमचा आवाज हाच पासवर्ड असणार आहे.

May 25, 2015, 05:47 PM IST

स्टेट बँकेचं कामकाज शनिवारी २ तास जास्त चालणार

स्टेट बँक ऑफ इंडियाने शनिवारी बँकेचे कामकाज दोन तास जास्त चालणार असल्याचं जाहीर केलं आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सलग ५ दिवस बँका बंद राहणार आहेत, फक्त शनिवारी बँकेचं कामकाज चालणार असल्याने, महाराष्ट्रात शनिवारच्या कामकाजात दोन तासांची बँकेने वाढ केली आहे.

Apr 1, 2015, 04:30 PM IST

बँकिंग क्षेत्रात लवकरच २० लाख नोकऱ्या

पुढील पाच ते दहा वर्षांत बँकिंग क्षेत्रात वीस लाखांपर्यंत रोजगार निर्माण होऊ शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.

Feb 10, 2014, 12:03 PM IST

पुण्यात कर्नलचे ऑनलाईन बँकिंग वापरून ५ लाख लांबवले

पुण्यात इंटरनेट बँकिंग द्वारे कर्नलची पाच लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस ठाण्यात कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगचे कर्नल संजीव शेअर यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Jan 6, 2014, 10:55 AM IST