बंदचा इशारा

दिवाळीच्या तोंडावर मुंबईतील कापड बाजार बंद, बेमुदत संपाचा इशारा

दिवाळीचे दिवस तोंडावर असतांना मुंबईच्या कापड बाजारातली उलाढाल मात्र दोन दिवस थंडावणार आहे. दोन दिवस कामगार आपल्या मागण्यांसाठी बंद पाळणार आहेत.

Oct 13, 2016, 09:57 PM IST

1 जुलैपासून राज्यातल्या शाळांचा बेमुदत बंदचा इशारा

1 जुलैपासून राज्यातल्या शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा शिक्षक परिषदेनं सरकारला दिला आहे. शिक्षकांना अतिरिक्त ठरवणारा जाचक आदेश मागं घेण्याची मागणीही या शिक्षक परिषदेची आहे. या प्रकरणी 27 जून रोजी हजारो शिक्षक मुंबईत मोर्चा काढणार आहेत.

Jun 23, 2014, 06:09 PM IST