बहुजन समाज पार्टी

ओडिशामध्ये बसपाकडून तृतीयपंथीयाला उमेदवारी

बहुजन समाज पार्टीकडून तृतीयपंथीयाला विधानसभेच्या जागेसाठी कोराई येथून उमेदवारी

Mar 17, 2019, 10:30 AM IST

भाजपला मतदान करणाऱ्या 'त्या' नगरसेवकांवर कारवाई

अहमदनगरमध्ये भाजपला मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Jan 3, 2019, 05:02 PM IST

भाजपकडे आहे सर्वाधिक संपत्ती, इतर पक्षही भलतेच मालामाल

देशातील राजकीय पक्षांच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय? हे अनेकांना पडलेलं मोठं कोडं. या कोड्याचे उत्तर इच्छा असूनही भल्याभल्यांना मिळवता आले नाही. असे असले तरी, कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती आहे. याची माहिती मात्र नक्कीच पुढे आली आहे. जाणून घ्या राजकीय पक्षांची एकूण संपत्ती किती...?

Oct 17, 2017, 05:09 PM IST

महाराष्ट्रात... हाथी चले अपनी चाल!

गेल्या काही निवडणुकांमधल्या निकालावरुन विदर्भात बहुजन समाज पक्षाचा प्रभाव वाढत चालल्याचं दिसून येतंय..गेल्या दोन लोकसभांच्या निकालावरुन तर यंदाच्या विधानसभेत बसपाची भूमिका निर्णायक ठरु शकते.

Oct 1, 2014, 09:48 AM IST

पूर्ण विचारानंतरच घेणार यूपीए समर्थनाबद्दल निर्णय - मायावती

‘यूपीए’ समर्थन द्यायचं की नाही याबद्दल निर्णय घेण्याची जबाबदारी पक्षानं सर्वस्वी माझ्यावर सोपवलीय... पूर्ण विचाराअंतीच मी याबद्दल निर्णय घेईन’ असं बसपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर मायावतींनी स्पष्ट केलंय.

Oct 10, 2012, 12:17 PM IST