बाटला हाऊस

'बाटला हाऊस' आणि 'मिशन मंगल' चित्रपटांमध्ये कांटे की टक्कर

अखेर कोणता चित्रपट मारणार बाजी..

Aug 19, 2019, 04:39 PM IST

भारतीय चित्रपटांवर पाकिस्तानातील बंदीविषयी 'या' अभिनेत्याचं वक्तव्य ऐकाच

जॉनने पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आलेल्या भारतीय चित्रपटांबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Aug 18, 2019, 01:47 PM IST

...म्हणून जॉन म्हणतो 'जाको राखे साइयां...'

अखेर १५ ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर आधारलेला 'बाटला हाउस' चित्रपटगृहात दाखल झाला. 

Aug 15, 2019, 09:03 AM IST

VIDEO : 'बाटला हाऊस'च्या या गाण्यानं प्रेक्षकांना 'रुला दिया'

यूट्यूबवर या गाण्याला आत्तापर्यंत २९ लाखहून अधिक वेळा पाहिलं गेलंय

Jul 26, 2019, 01:22 PM IST

जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

पाहा सत्य घटनेवर आधारित 'बाटला हाऊस'चा ट्रेलर

Jul 10, 2019, 06:48 PM IST

....पण ते निरपराध होते का?; 'बाटला हाऊस'चा पेचात पाडणारा टीझर

नेमकं काय झालं होतं बाटला हाऊसमध्ये? 

Jul 8, 2019, 02:20 PM IST

सत्य घटनेवर आधारित जॉन अब्राहमच्या 'बाटला हाऊस'चा टीझर प्रदर्शित

या चित्रपटाचं कथानक दिल्लीतील सत्य घटनेवर आधारित आहे

Jul 6, 2019, 06:07 PM IST

बाटला हाऊस एन्काऊंटर : शहजाद अहमदला जन्मठेप!

२००८ मध्ये झालेल्या बाटला हाऊस प्रकरणात एकमेव दोषी असणारा इंडियन मुजाहिदीन मधला शहजाद अहमद याला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि इस्पेक्टर मोहन चंद शर्मा यांना न्याय मिळाला.

Jul 30, 2013, 06:09 PM IST

बाटला हाऊस प्रकरणात शहझाद दोषी

2008 साली झालेल्या दिल्लीतल्या बाटला हाऊस प्रकरणाचा आज निकाल लागण्याची शक्यता आहे.

Jul 25, 2013, 04:39 PM IST

राहुल गांधींचा पुतळा 'उलेमा'नं जाळला

उलेमा कौन्सिलच्या कार्यकर्त्यांसह काही तरुणांनी आज गुरुवारी येथील शिबिली नॅशनल महाविद्यालयासमोर आंदोलन करत कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांचा पुतळा जाळून निषेध केला. बाटला हाऊस जामियानगर येथील पोलीस चकमकीच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, या मागणीसाठी हे तरूणांनी आंदोलन केले.

Jan 12, 2012, 05:44 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x