तुमच्या जेवणाच्या ताटात प्लास्टिकचा भात तर नाही? मग 'असा' ओळखा खरा की खोटा...
Rice Identification : बाजारात तांदूळ खरेदी करायला गेल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे तांदूळ दिसतील. तुम्हीही अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ खरेदी केले असतील तर सावध राहा.
May 14, 2023, 01:11 PM IST३० रुपयाचे तांदूळ असे बनतात १०० रुपयाचे बासमती
तांदळात दिड रुपयाची पावडर मिसळून ते १०० रुपयांमध्ये विकले जाण्याचा प्रकार समोर आला आहे
Sep 26, 2017, 03:58 PM ISTबासमती म्हणून तुम्हीही 'डुप्लिकेट' तांदूळ घेताय का?
नागपूरकरांनो जर तुम्ही बासमती तांदूळ खात असाल तर सावधान.. कारण तुम्ही खात असलेला बासमती तांदूळ डुपलीकेटही असू शकतो.. होय नागपूरात पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीय. स्वस्त तांदळाला बासमती तांदळाचा फ्लेवर लावून त्याची विक्री करत होता.
Aug 9, 2017, 11:25 PM IST