बिटकॉइन

380000000000 रुपयांचा घोटाळा करणारी फरार महिला; 5 देशांचे पोलिस तिच्या शोधात, माहिती देणाऱ्याला 42 कोटींचे बक्षीस

Ruja Ignatova : एका महिलेने जगातील सर्वात मोठा घोटाळा केला आहे. 380000000000 रुपयांचा घोटाळा  करुन ही महिला फरार झाली आहे. 

Dec 7, 2024, 08:24 PM IST

बिटकॉईन घोटाळा; लोकांचे ५४० कोटी रूपये अडकले

या घोटाळ्यामुळे नागरिकांना मोठा धक्का बसला असून, या घोटाळ्याची चर्चा जगभरात सुरू झाली आहे.

May 26, 2018, 12:17 PM IST

देशात पहिल्यांदाच चोरी झाले बिटकॉईन, अशा प्रकारे हॅकर्सने केली चोरी

आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल की, क्रिप्टो करन्सी चोरी होत नाही. मात्र, हॅकर्सने बिटकॉईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कॉईनसिक्युअरला तब्बल १९ कोटींचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

Apr 13, 2018, 03:51 PM IST

बिटकॉईन: अमिताभ बच्चनही मालामाल, कोट्यवधी कमावले

प्राप्त माहितीनुसार, बच्चन कुटुंबियांनी दोन वर्षांपूर्वी सुमारे 1.6 कोटी रूपये स्टॉक इन्वेस्टमेंट केली होती.

Dec 20, 2017, 01:12 PM IST

बिटकॉईन: देश भरातील लक्षाधीशांना आयकर विभागाच्या नोटीसा

डिजिटल करन्सी म्हणून जगभरात खळबळ उडवून दिलेल्या बिटकॉईन प्रकरणी भारतातील लक्षाधीशांना आयकर विभागाने नोटीसा पाठवल्या आहेत. बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्या प्रकरणी या नोटीसा पाठवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Dec 19, 2017, 02:33 PM IST

बिटकॉइनने दिला धक्का, दिल्ली-एनसीआरमधील एनेकांचे कोट्यवधी रूपये अडकले

केवळ दिल्ली-एनसीआरच नव्हे तर, उत्तर प्रदेश, बिहारमध्येही अनेकांचे पैसे अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Dec 16, 2017, 04:06 PM IST

बिटकॉइनवर सरकारची कडक कारवाई, देशभरात छापे

आयकर विभागाने आज देशातील प्रमुख बिटकॉइन एक्सचेंजमध्ये छापेमारी केली आहे. अधिकारीक सूत्रांनी सांगितले की, कथित रूपात कर चोरीच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. 

Dec 13, 2017, 04:05 PM IST

बिटकॉईनला लिटकॉईनची टक्कर; वर्षभरात दिला 5700 % परतावा

डिजिटल करन्सी म्हणून सध्या आतरराष्ट्रीय मार्केटमध्ये बिटकॉईनने चांगलीच खळबळ उडवली आहे. पण, बिटकॉईनचे हे कौतूक फार काळ चालणार नाही असे दिसते. बिटकॉईनला आता लिटकॉइनने आव्हान दिले आहे. लिटकॉईनने वर्षभरात तब्बल 5700 टक्के परतावा दिला आहे.

Dec 12, 2017, 03:34 PM IST

बिटकॉइनचा नवा उच्चांक, एकाच दिवसात 1,29,000 रूपयांनी वाढला भाव

 गेल्या 24 तासात (बुधवार) बिटकॉइनने 12,000 अमेरिकी डॉलरवरून चक्क 14,000 डॉलरवर झेप घेतली.

Dec 7, 2017, 02:14 PM IST

बिटकॉईनमध्ये गुंतवणूक धोकादायक ठरू शकते; आरबीआयचा इशारा

बिटकॉईन सध्या मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक लोकांनी त्यात गुंतवणूक केली आहे तर, काही त्या विचारात आहेत. पण........

Dec 6, 2017, 10:31 AM IST