मुकेश अंबानींना सरकारचा झटका; रिलायन्स इंडस्ट्रीजला ठोठावला 1700 कोटींचा दंड
बंगालच्या खाडीमध्ये प्रकल्पात ठरल्यापेक्षा गॅसचे उत्पादन कमी करणे मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) आणि त्यांच्या भागीरादांना चांगलेच महागात पडले आहे. सरकारने याप्रकरणी कडक कारवाई करत रिलायन्सला तब्बल २६.४ कोटी डॉलर (१,७०० कोटी रूपये) इतका दंड आकारला आहे.
Aug 15, 2017, 09:19 PM ISTहॅलो डॉक्टर : लठ्ठपणा, बीपी, हृद्यरोग उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 1, 2017, 08:04 PM ISTउच्च रक्तदाब : आपल्या आहारात हे पदार्थ घ्या आणि नियंत्रण मिळवा!
आजच्या स्पर्धात्मक आणि धावपळीच्या जीवनात उच्च रक्तदाब हा एक समस्या बनली आहे. आपले खाणे आणि आपली जीवनशैली याला कारणीभूत आहे. दररोजचे स्टेन्शन यामुळे रक्तदाब वाढतो.
Dec 28, 2016, 01:35 PM ISTब्लडप्रेशर नियंत्रणासाठी करा आवळा रसाचे सेवन
हल्ली लहानांपासून थोरामोठ्यांना ब्लडप्रेशरचा त्रास असतो. काहींना हाय बीपी तर काहींना लो बीपीचा त्रास असतो. बीपीवर कंट्रोल ठेवण्यासाठी डॉक्टरांकडून औषधे, गोळ्या घेतल्या जातात. मुख्य म्हणजे तुम्हाला बीपी कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल तर न चुकता ही औषधे घेणे महत्त्वाचे असते. मात्र आवळ्याच्या रसाच्या सेवनाने तुम्ही बीपीवर कंट्रोल ठेवू शकता.
Dec 4, 2015, 12:58 PM ISTशाहरुख खानचं मराठीत पदार्पण
बॉलिवूडचा बादशाहा बनल्यावर आता शाहरुख खान मराठी सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सिद्ध झाला आहे. पण मराठीतलं शाहरुखचं पदार्पण हे सिनेमासाठी नसून मराठी अल्बमसाठी असणार आहे.
Jun 21, 2013, 11:59 AM IST