खडवली जववळील भातास नदीत २ तरुण बुडाले
खडवली जववळील भातास नदीत २ तरुण बुडाले
Thane Khadavali Two Drowned To Death In Bhatsa River.
नागपूर | तलावामध्ये तीन जणं बुडाले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Aug 5, 2018, 07:42 PM ISTवेगवेगळ्या २ घटनांत ३ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी आपल्या पाल्यांना पाण्यापासून रोखण्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
Jul 2, 2018, 09:52 AM ISTपुणे | 'समर कॅम्प'साठी आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा खातरखडक धरणात बुडून मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 25, 2018, 11:18 PM IST'समर कॅम्प'साठी आलेल्या तीन विद्यार्थ्यांचा खातरखडक धरणात बुडून मृत्यू
संध्याकाळच्या वेळी तीन मुलं खातरखडक धरणाच्या पाण्यात गेली. मात्र त्यांना पाण्याबाहेर पडता आलं नाही.
Apr 25, 2018, 11:01 PM ISTभंडाऱ्यामध्ये तलावात बुडून तिघांचा मृत्यू
पोहायला गेलेल्या तिन लहान मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना भंडाऱ्यात घडली आहे. तुमसर तालुक्यातील सुंदरटोला गावात ही दुर्घटना घडली आहे.
Sep 3, 2017, 10:40 PM ISTवेणा धरणात बेपत्ता झालेल्यांपैकी सहा जणांचे मृतदेह सापडले
नागपूराच्या वेणा धरण परिसरात बेपत्ता झालेल्या तरुणांपैकी आतापर्यंत सहा मृतदेह सापडलेत.
Jul 10, 2017, 04:45 PM ISTतलावातील गाळात फसल्यानं दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू
तलावात पोहायला गेलेल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. हिंगोली जिल्ह्यातील जलालदाभा इथं ही घटना घडलीय.
May 16, 2017, 08:07 PM ISTहुगळी - पश्चिम बंगाल - समुद्राच्या भरतीमुळे जेट्टी पलटून ५० ते ६० जण बुडाल्याचा अंदाज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 26, 2017, 04:22 PM ISTचॉपरमधला स्टंट जीवावर बेतला, दोन अभिनेते बुडाले
हेलिकॉप्टरमधून स्टंट करणं कन्नड अभिनेत्यांच्या जीवावर बेतलं आहे. बंगळुरूपासून 35 किमी अंतरावर असलेल्या थिप्पागोंडानहल्ली लेकवर चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं.
Nov 7, 2016, 06:51 PM ISTवर्धा नदीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीत बुडून २ तरुण मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय.
Oct 28, 2016, 09:37 PM ISTअर्नाळ्याच्या समुद्रात दोघं बुडाले
अर्नाळ्याच्या समुद्रात दोन मुलं बुडाली आहेत. आशिष मोहिते आणि अक्षय मोरे अशी या मुलांची नावं आहेत.
Jul 4, 2016, 04:26 PM ISTखडकवासला कालव्यात बुडून दोघांचा मृत्यू
खडकवासला कालव्यात बुडून दोघांचा मृत्यू
May 5, 2016, 08:48 PM ISTमुरुडच्या दुर्घटनेला नक्की जबाबदार कोण?
मुरुडच्या दुर्घटनेला नक्की जबाबदार कोण?
Feb 2, 2016, 08:26 PM ISTगुहागरमध्ये सात जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृतदेह हाती
रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेले सात जण समुद्रात बुडाले... यामध्ये एका मुलीचाही समावेश आहे.
Sep 26, 2015, 10:08 PM IST