बृजभूषण सिंह

Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबतची महत्त्वाची अपडेट, 15 जूनपर्यंत...

Wrestlers protest Update :  क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत कुस्तीपटूंची बैठक झाली. या बैठकीत बृजभूषण सिंह यांच्यावर 15 जूनपर्यंत थेट कारवाईचे आश्वासन सरकारने दिले आहे. हे आंदोलनाला मोठे यश आले आहे. जर ही कारवाई झाली नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Jun 8, 2023, 07:36 AM IST

Brij Bhushan Sharan Singh: भारतीय पैलवानांच्या निशाण्यावर असणारे बृजभूषण सिंह नेमके कोण आहेत?

Brij Bhushan Sharan Singh : बृजभूषण सिंह हे भाजपाचे उत्तर प्रदेशातील कैसरगंजमधून खासदार आहेत. ते 2011 पासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्षही आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केल्याने महाराष्ट्रातही त्यांचं नाव चर्चेत आलं होतं. 

 

Jan 19, 2023, 05:07 PM IST