बेपत्ता महिला आरे

बेपत्ता महिलेचा आरेच्या जंगलात सापडला मृतदेह

अंधेरीच्या एमआयडीसी परिसरातून बेपत्ता झालेल्या ४५ वर्षीय महिलेचा आरेच्या जंगलात मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडाली होती. शारजाबाई खोतकर असं मृत महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी आरे पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत चार आरोपींना बेड्या ठोकल्या.

Aug 2, 2017, 03:43 PM IST