बेळगाव पालिका बरखास्ती रद्द

बेळगाव पालिका बरखास्ती रद्द, कर्नाटकला झटका

कानडी दडपशाहीला हायकोर्टाच्या धारवाड खंडपीठानं चपराक लगावली आहे. बेळगाव महापालिका बरखास्त करण्याचा निर्णय हायकोर्टाच्या धारवाड खंडपीठानं रद्दबातल ठरवला आहे.

Jun 19, 2012, 03:31 PM IST