ब्लू मून

ब्लू मून दिसणार ३१ ऑगस्टला

एकाच महिन्यात दोन पौर्णिमा आल्याने आकाशप्रेमी आणि खगोलप्रेमींना ३१ ऑगस्टला ब्लू मून पाहण्याची संधी प्राप्त झाली आहे. यानंतर पुन्हा ही संधी २०१५ साली मिळू शकणार आहे.

Aug 28, 2012, 05:18 PM IST