मद्य निर्मिती कारखाना उद्ध्वस्त करणं पोलिसांना पडलं महागात
अवैध दारु निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करायला गेलेल्या चार पोलिसांवर स्पिरीट सांडल्यानं ते गंभीररीत्या भाजल्याची घटना धुळ्यात घडलीय. उल्लेखनीय म्हणजे, पोलीस भाजले तरी गुन्हा दाखल करायला झालेला विलंबामुळे अनेकांचं लक्ष या घटनेकडे वेधलं गेलंय.
Dec 31, 2015, 01:36 PM ISTमोदींच्या पुतळ्याला आग लावणारे काँग्रेस कार्यकर्ते भाजले
हिमाचल प्रदेशमधील शिमलामध्ये काँग्रेस कार्यकर्ते आगीने भाजून जखमी झाले आहेत. काँग्रेसने राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयांवर आंदोलन छेडलं आहे.
Dec 14, 2015, 05:10 PM ISTलस समजून पाजलं अॅसिड, चिमुरडे भाजले
ई-जीवनसत्त्वाऐवजी हलगर्जीनं अॅसिटिक अॅसिडचे थेंब पाजल्यानं दोन बालकांच्या तोंडासह पोटातील भागही भाजल्याची संतापजनक घटना तिरोडा तालुक्यात घडली. इथल्या शेलोटपार गावी आयोजित आरोग्य शिबिरात हा धक्कादायक प्रकार घडला. दोन्ही बालकांवर नागपूर इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Sep 8, 2013, 04:45 PM IST