भाड्याचे घर

घर खरेदी करण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणे फायदेशीर...पाहा कसे ते

रियल एस्टेटमध्ये मोठी सुस्ती आलेली दिसत आहे. रेंटल मार्केटवर याचा प्रभाव दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यात भाड्याच्या घरांत मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाड्यापोटी कमी रक्कम मोजावी लागत आहे.  गेल्या ७ वर्षांत प्रथम होम लोनचा रेट कमी झालाय. त्यामुळे घर भाड्याने घेऊन आपले पैसे तुम्ही वाचवू शकता. तर घरासाठी कर्ज काढून तुम्ही घर खरेदी करु शकता.

Aug 8, 2017, 04:05 PM IST

भाड्याच्या घरात राहणारा पंतप्रधान

सुशील कोईराला हे नेपाळचे तीन वर्षापासून पंतप्रधान आहेत, ते आजही भाड्याच्या घरात राहतात. ते आता पंच्याहत्तरीत आहेत.

Feb 11, 2014, 03:43 PM IST