भारतीय गोलंदाजांची चांगली कामगिरी, भारतीय संघाला विजयासाठी 420 रनची गरज
भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना चेपक चेडियम चेन्नई येथे खेळला जात आहे.
Feb 8, 2021, 04:24 PM ISTIPL मध्ये पर्पल कॅप जिंकणारे भारतीय गोलंदाज
आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या बॉलरला पर्पल कॅप दिली जाते.
Sep 7, 2020, 10:59 AM IST१३ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा बॉलर क्रमवारीत अव्वल
याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर ग्लेन मॅक्रेगाने २००६ साली या यादीत पहिल्या क्रमांक मिळवला होता.
Feb 18, 2019, 03:47 PM ISTशमी बनला सर्वात जलद १०० विकेट घेणारा भारतीय गोलंदाज
शमीने आपल्या नावे केला नवा रेकॉर्ड
Jan 23, 2019, 10:48 AM ISTभारतीय गोलंदाजांनी प्रथमच केला असा रेकॉर्ड
भारताने क्रिकेट इतिहासात आज सामना जिंकत एक विक्रम केला आहे. प्रथमच सातव्या क्रमांकानंतर येणाऱ्या खेळाडूंनी एका डावात अर्धशतके ठोकण्याची कामगिरी केली आहे. आश्विन, जडेजा आणि जयंतने एका डावात अर्धशतके झळकावली आहेत. मोहाली कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या शेवटच्या फलंदाजांनी 134 धावा जोडल्या. जडेजाने ९०, अश्विनने 72 आणि जयंतने 52 धावांची खेळी केली. भारतीय संघात अशी कामगीरी प्रथमच झाली.
Nov 29, 2016, 05:54 PM IST