भारतीय वायु सेना

अक्साई चीनमध्ये चीनने उभारले बंकर्स, सॅटेलाईट फोटोंमधून धक्कादायक खुलासे; म्हणतात 'अरुणाचल प्रदेशही आमचाच'

India-China Border Dispute: चीनने पुन्हा एकदा भारताला डिवचल्याचं दिसत आहे. याचं कारण चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेववर स्थित अक्साई चीनमध्ये भूमिगत बांधकामं केली आहे. चीनने तिथे बंकर खोदले असल्याचा खुलासा सॅटलाईट फोटोंमधून झाला आहे. 

 

Aug 30, 2023, 01:04 PM IST

कडक सेल्यूट! वायुसेनेनं प्रवाहात अडकलेल्या तरुणाला असं केलं एअरलिफ्ट

भारतीय वायुसेनेच्या या कामगिरीचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. 

Aug 18, 2020, 11:27 AM IST

शूटर रवि कुमार आणि दीपक कुमार यांना भारतीय वायु सेनेनं बोलावलं

शूटर रवि कुमार आणि दीपक कुमार यांना भारतीय वायु सेनेने पुन्हा कामावर परतण्यास सांगितले आहे. 

Feb 27, 2019, 07:43 PM IST

India Strikes Back : सुधरा नाहीतर...; पाकिस्तानला सेहवागची तंबी

भारतीय हवाई दलाने केलेल्या या कारवाईचे सेहवागने कौतुक केले आहे.

Feb 26, 2019, 12:10 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x