भाविकांचा मृत्यू

भीमाशंकरमध्ये अपघातात २ ठार, २५ जण जखमी

भीमाशंकर इथं भाविकांच्या खाजगी बसला भीषण अपघात झालाय. या अपघातात 2 ठार, 20 ते 25 जण जखमी झालेत. 

Nov 12, 2016, 08:37 AM IST

यात्रेच्या रथाखाली तीन जण ठार

कोल्हापूर जिल्ह्यातल्या तुर्केवाडी यात्रेत रथ ओढताना झालेल्या दुर्घटनेत तीन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रथाची दोरी तुटल्यानं ही दुर्घटना घडली.

May 23, 2012, 04:02 PM IST