जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के
उत्तर भारतामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Dec 9, 2017, 05:26 PM ISTनेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के
नेपाळला पुन्हा एकदा ५.५ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. अमेरिकेचे भूगर्भ विभाग यांच्यानुसार भूकंपाचं केंद्र नेपाळमधील नामचे बाजार आहे.
Nov 28, 2016, 08:51 AM ISTदिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे झटके
रविवारी सायंकाळी दिल्ली आणि जम्मू-काशमीरसह उत्तर भारतातील काही भागात भूकंपाचे तीव्र धक्के बसले.
Apr 10, 2016, 04:32 PM ISTराजधानी दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे झटके
दिल्ली, एनसीआरसह उत्तर भारतात शुक्रवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रात्री १२.४५ ते १२.५५च्या दरम्यान हे धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे कोणतीही जिवित अथवा वित्तहानी झालेली नाही.
Dec 26, 2015, 08:40 AM IST