मंत्री राखी बिर्ला

`आप`च्या मंत्री राखी बिर्ला यांच्या गाडीवर हल्ला

नवी दिल्लीत `आप`च्या महिला आणि बालविकास मंत्री राखी बिर्ला यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला आहे. मंगोलपुरी भागात राखी बिर्ला यांच्या गाडीवर हा हल्ला झाला आहे.

Jan 5, 2014, 08:06 PM IST