मंत्रीपद वाचविण्यासाठी दर्डांची धडपड

मंत्रीपद वाचविण्यासाठी दर्डांची धडपड

कोळसा खाण वाटपावरून वादात अडकलेले शालेयशिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांचा राजीनामा आणखी दोन दिवस लांबणीवर पडल्याचं चित्र आहे. आपले पद वाचविण्यासाठी दर्डा यांची धडपड सुरू आहे.

Sep 6, 2012, 07:41 PM IST