मधुकर पिचड जितेंद्र पिचड आकस्मिक मृत्यू

मधुकर पिचडांचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांचा मुलगा जितेंद्र पिचड यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. जितेंद्र यांना घराच्या बाथरूममधे सोमवारी दुपारी चार वाजता घरातल्या बाथरूममधे विजेचा धक्का बसला.

Nov 5, 2011, 01:23 PM IST