मधूर

स्त्रियांचा आवाज मधुर का असतो?

पुरूषांपेक्षा स्त्रियांचा आवाज नेहमीच मधूर असतो, यामागे काही शास्त्रीय कारणे देखिल आहेत. वयाच्या ११ ते १२ वर्षापर्यंत मुले आणि मुली यांच्या आवाजात विशेष फरक नसतो. दोघांचाही आवाज कोमल मधूर असतो. 

Feb 7, 2015, 06:39 PM IST