नवी मुंबई| भावनांच्या आधारे नको, कामं बघून मतदान करा; राज ठाकरेंचे आवाहन
नवी मुंबई| भावनांच्या आधारे नको, कामं बघून मतदान करा; राज ठाकरेंचे आवाहन
Mar 9, 2020, 03:35 PM ISTभावनांच्या आधारे नको, कामं बघून मतदान करा; राज ठाकरेंचे आवाहन
भारतात अशा अनेक राजकीय लाटा येत असतात. यामध्ये अनेक राजकीय पक्षांना धक्के बसले आहेत.
Mar 9, 2020, 02:04 PM IST'लाट आल्याने मनसेची पडझड झाली, पण आता नव्याने झेप घेऊ'
या माध्यमातून सरकारच्या चुका नजरेस आणून दिल्या जातील.
Mar 9, 2020, 11:15 AM ISTनवी मुंबईत 'राज'वाणी; मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा
महाविकासआघाडी सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेकडून हे शॅडो कॅबिनेट तयार करण्यात आले आहे.
Mar 9, 2020, 07:44 AM ISTमनसेचा हा शेवटचा पराभव, आता पराभव नाही पाहायचा - राज ठाकरे
मनसेच्या ११ व्या वर्धापनदिना दिवशी एवढचं सांगायला आलो आहे, लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि आता महापालिका निवडणूक झाली.... हा पाहिलेला पराभव हा शेवटचा पराभव आहे. याच्यानंतर पराभव नाही पाहायचा... आता २०१९ च्या कामाला आत्तापासून लागा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले.
Mar 9, 2017, 09:50 PM ISTनाशिकमध्ये माझाच महापौर - राज ठाकरे
नाशिकमध्ये मनसेचाच महापौर असेल, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत केला. ते मनसेच्या ६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजीत मेळाव्यात मनसैनिकांना मार्गदर्शन करत होते.
Mar 9, 2012, 10:04 PM ISTकाय बोलणार राज? याकडे लक्ष...
मनसेचा आज सहावा वर्धापनदिन आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत षण्मुखानंद सभागृहात सभा घेणार आहेत. महापालिकांच्या सत्तासमिकरणाबाबत राज ठाकरे काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.
Mar 9, 2012, 04:49 PM ISTमनसेचा ६ वा वर्धापनदिन, आज ‘राज’गर्जना!
मनसेचा आज सहावा वर्धापनदिन आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत षण्मुखानंद सभागृहात सभा घेणार आहेत. महापालिकांच्या सत्ता समीकरणाबाबत राज ठाकरे काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.
Mar 9, 2012, 04:27 PM IST