राज ठाकरेंच्या भूमिकेकडं लक्ष
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या मुंबईतील जांबोरी मैदानातील भाषणात सांगितले होतं. `बाळासाहेब तुमच्या साठी मी एक पाऊल काय, पण शंभर पाऊलंही पुढे यायला तयार आहे.
Jan 30, 2013, 10:36 AM ISTमनसे-शिवसेना आज एकत्र येणार?
शिवसेनाप्रमुख यांची इच्छा कालच रामदास कदम यांनी व्यक्त केली की, शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र यावं.. त्यामुळेच सेना आणि मनसेमध्ये जवळीक वाढत चालल्याचेही दिसून येत आहे.
Oct 12, 2012, 01:28 PM IST