केवळ पाच मिनिटांत मिळवा पॅन कार्ड, जाणून घ्या कसं...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पात ताबडतोब पॅन कार्ड जारी करण्याचा उल्लेख केला होता
Feb 7, 2020, 02:49 PM ISTभंडारा | 'झी हेल्पलाईन'चा महसूल विभागाला दणका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 4, 2018, 12:15 AM ISTअहमदनगर : महसूल विभागाच्या भोंगळ कारभाराचा नागरिकांना फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2017, 08:36 PM ISTभंडाऱ्यात दिवसाढवळ्या वाळू तस्करी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 11, 2016, 08:19 PM ISTखूशखबर ! राज्यातून 'एनए' संकल्पना होणार हद्दपार
राज्यातून एनए संकल्पना आता हद्दपार होणार आहे
Jan 20, 2016, 06:26 PM ISTवाळूमाफियांच्या गाड्या जप्त होणार, परवाने रद्द होणार!
रायगड जिल्ह्यात वाळू माफियांकडून अधिकार्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी यापुढे पोलीस आणि महसूल प्रशासन संयुक्तरित्या मोहीम हाती घेणार आहे. त्याचबरोबर अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी वाहनांचा व चालकाचा परवाना रद्द करण्याबाबतच प्रस्ताव आरटीओकडे पाठविण्यात येणार आहे.
Oct 21, 2015, 04:43 PM ISTलवासाच्या जमिनी आदिवासींना परत मिळणार; गुन्हे कधी दाखल होणार?
नियमभंग करून लवासा कंपनीकडे हस्तांतरित केली गेलेली १३ आदिवासींची एकूण सुमारे २०० एकर जमीन भूधारकांना परत करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाकडून देण्यात आलेत. त्यामुळे, अजित पवारांच्या महत्त्वकांक्षी अशा लवासा प्रकल्पाला जोरदार झटका बसलाय.
Oct 7, 2015, 02:14 PM ISTनांदेडला नवं महसूल विभागीय आयुक्तालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2015, 09:23 AM ISTआता, एक - दोन फ्लॅटसाठी `डीम्ड कन्वेयन्स` रखडणार नाही
महसूल विभागाच्या नव्या नियमामुळे आता `डीम्ड कन्वेयन्स`चे अनेक रखडलेले प्रस्ताव मार्गी लागणार आहेत. `डीम्ड कन्वेयन्स` करून घेताना, सोसायटीतील सर्व घरांची स्टॅम्प ड्युटी भरलीच पाहिजे, असा नियम आधी होता. मात्र, हा नियम आता शिथील करण्यात आल्यानं, जवळपास १६ ते १८ हजार सोसायट्यांना तत्काळ दिलासा मिळणार आहे.
Apr 29, 2014, 11:01 PM ISTबिल्डरसाठी... प्रशासनाची झाली 'गांधारी'!
पुण्याभोवती डोंगर फोड सुरूच आहे. वारंवारपणे ही बाब उजेडात आणूनही प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधून गप्प आहे. भूगावमधला डोंगर उद्ध्वस्त करण्याचं कामही असंच सुरू आहे.
Jul 21, 2012, 04:26 PM IST