MPSC : राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर; कोणी मारली बाजी? पाहा Detail Result
MPSC Result : गुणवत्ता यादीत कोणाची नावं पुढे? जाणून घ्या एमपीएससीच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली महत्त्वाची माहिती.
Sep 27, 2024, 08:04 AM IST
EWS प्रवर्गातून MPSC च्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना दिलासा; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला मोठा निर्णय
या निर्णयासह MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. 6 जुलैला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द झाली आहे. नविन तारीख आयोगातर्फे जाहीर करण्यात आली आहे.
May 30, 2024, 08:16 PM ISTMPSC Job : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर भरती, 'येथे' पाठवा अर्ज
MPSC Recruitment 2024 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केली जाणार असून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
Mar 7, 2024, 03:18 PM ISTMPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शेकडो नव्या पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज
MPSC Job 2023: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या एकूण 379 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
Nov 6, 2023, 11:40 AM ISTMPSC Job:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बंपर भरती, सरकारी नोकरी आणि 1 लाखांवर पगार
MPSC Recruitment: एमपीएससी अंतर्गत एकूण 7 हजार 510 पदे भरली जातील. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Oct 15, 2023, 01:04 PM ISTMPSC Job:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दहावी-बारावी उत्तीर्णांना नोकरी, 1 लाखांपर्यंत पगार
MPSC Recruitment: एमपीएससीअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एकूण 615 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई म्हणून निवड केली जाईल
Sep 9, 2023, 06:23 PM ISTMPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत 823 पदांची भरती,पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज
MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2022 चे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.
Aug 17, 2023, 09:53 AM ISTMPSC New Syllabus 2025: MPSC संदर्भात शिंदे सरकारचा मोठा निर्णय; फडणवीसांनी केली घोषणा
MPSC New Syllabus 2025 Updates : पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुण्यामध्ये आंदोलन (Pune MPSC Protest) सुरु केल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास या निर्णयाची घोषणा करण्यात आली.
Jan 31, 2023, 02:20 PM ISTMPSC परीक्षांसंदर्भात मोठी बातमी; उत्तीर्ण झाल्यास मिळणार लाखोंच्या पगाराची नोकरी
MPSC Exams News : मनाजोगी नोकरी आणि नोकरीच्या निमित्तानं मिळणारा मान सन्मान कुणाला नको असतो. त्याचाठी गरज असते ती प्रचंड मेहनतीची. अशाच मेहनती विद्यार्थ्यांसाठी MPSC ची बंपर भरती.
Jan 24, 2023, 12:08 PM ISTMPSC Recruitment 2023: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 1037 जागांसाठी नोकरभरती; अर्ज करण्यासाठी उरले शेवटचे काही तास
या नोकरभरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या नोकरभरतीसाठी कोणत्या अटी आहेत, कोणत्या पदांसाठी ही भरती केली जात आहे जाणून घ्या यासंदर्भातील सविस्तर माहिती
Jan 11, 2023, 05:48 PM ISTMPSCच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; आता पेपर लिहीताना घ्यावी लागणार 'ही' काळजी
MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने यासंदर्भात ट्विट करत एक परिपत्रक जारी केले आहे. तसेच पुढील वर्षी मुंबई आणि पुण्यात होणाऱ्या मुलाखतींबाबत महत्त्वाची माहिती देखील दिली आहे
Dec 27, 2022, 10:13 AM ISTGovernment jobs: राज्यात सरकारी नोकरीची संधी; अर्ज करण्यासाठी ही शेवटची तारीख
३८,६००-१२२८०० रुपयांपर्यंत वेतन...
Mar 2, 2020, 01:39 PM ISTमहाराष्ट्र लोकसेवा आयोग : नवीन वर्षातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२० मध्ये होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
Nov 22, 2019, 07:57 PM ISTवरातीत बँड वाजवणारा शेखर बनला 'साहेब'!
वरातीत बँड वाजवणारा शेखर बनला 'साहेब'!
Feb 5, 2016, 08:38 PM ISTजलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदांसाठी परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागातील खालील पदांसाठी भरतीकरिता आयोगामार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा - २०१५ दि. २५ ऑक्टोबर रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर व पुणे या चार जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
Aug 12, 2015, 08:49 AM IST