महिला कुस्तीपटू

परदेशी महिला कुस्तीपटूने आदळल्यानंतर राखी सावंत म्हणते...

 राखी सावंतचं परदेशी महिला कुस्तीपटूने आदळल्यानंतर कंबरेला मोठी दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे

Nov 12, 2018, 05:10 PM IST

सातारा । गिरीश महाजनांनी महिला कुस्तीपटूंना दिली हक्काची मॅट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 19, 2017, 07:51 PM IST

कुस्तीपटू साक्षी मलिक चढली बोहल्यावर

रिओ ऑलम्पिक सिल्वर मेडल विजेती साक्षी मलिक आणि सत्यव्रत कादियान नुकतेच लग्नबंधनात अडकले. नांदल भवन येथे संध्याकाळपासून सुरू झालेला हा कार्यक्रम उशीरा रात्रीपर्यंत चालू होता.

Apr 3, 2017, 04:47 PM IST

महिलेने उचलले गोल्डन बॉय सुशील कुमारला, फोटो झाला व्हायरल

२० व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुन्हा एकदा सुशील कुमारच्या नेतृत्वाखाली कुस्तीपटूंनी शानदार प्रदर्शन करत पाच गोल्ड मेडल भारताच्या पारड्यात टाकले आहे. सुमारे आठ वर्षांपासून एकानंतर एक पदक आपल्या नावावर करणाऱ्या सुशील कुमार ग्लासगोमध्ये सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. त्यामुळेच गोल्ड मेडल जिंकल्यावर एका कॅनेडियन महिला खेळाडूने त्याला आपल्या हातांनी उचलून घेतले आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  

Aug 1, 2014, 06:20 PM IST