मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोडाऊनला मोठी आग

मानखुर्दमध्ये भंगाराच्या गोडाऊनला मोठी आग

नवी मुंबईतल्या मानखुर्दमध्ये एका भंगाराच्या गोडाऊनला मोठी आग लागली आहे. अग्निशामक दलाच्या आठ बंबांनी ती अटोक्यात आणली. या गोडाऊनमध्ये प्लास्टिक, लाकूड आणि कचऱ्याच्या वस्तू आहेत.

Feb 7, 2012, 11:25 PM IST