अक्षय कुमारचा युट्यूबरवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा
अक्षय कुमारने (Akshay Kumar) एका युट्यूबरवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकलाय. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी अक्षय कुमार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray) गुपचूप बोलायचे असे राशिद सिद्दीकी नावाच्या युट्यूबरने म्हटले होते.
Nov 19, 2020, 08:11 PM ISTअण्णा हजारेंवर शरद पवार मानहानीचा दावा करणार?
सहकारी कारखाने कवडीमोल भावानं विकून सरकारी तिजोरीचं 25 हजार कोटीचं नुकसान केल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे.
Jan 4, 2017, 09:58 PM ISTअरुण जेटली करणार केजरीवालांविरोधात केस
डीडीसीए घोटाळा प्रकरणात अर्थमंत्री अरुण जेटली आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाला यांच्यात आता चांगलीच लढाई पहायला मिळणार आहे. अरुण जेटली यांनी म्हटलं की ते अरविंद केजरीवाल आणि इतर काही आप नेत्यांविरोधात मानहानीची केस करणार आहेत.
Dec 20, 2015, 10:23 PM IST