अघोरी उपचारातून ११ वर्षांच्या मुलीची आई-वडिलांसह मावशीकडून हत्या
अघोरी उपचारातून ११ वर्षांच्या मुलीची तिच्या आई, वडील आणि मावशीनंच हत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये उघड झाली आहे. या हत्येनंतर सर्वांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्यांचं हे राक्षसी कृत्य अखेर उघड झाले आहे.
Dec 21, 2017, 12:38 PM ISTमावशीसह मुंबईला निघालेल्या तरूणीवर बलात्कार
मलकापूर तालुक्यात मावशीसह मुंबईला निघालेल्या तरूणीवर बलात्कार करण्यात आला आहे. ही तरूणी रेल्वे स्टेशनला पोहोचण्याआधीच नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. एखाद्या सिनेमाच्या स्टोरी प्रमाणे नराधमांच्या तावडीतून सुटून ही तरूणी एका ठिकाणी जीव वाचवण्यासाठी लपून बसली होती.
Jul 3, 2014, 02:17 PM ISTआई, मावशीने ठेवले अवैध संबंध... मुलाने बनवली व्हिडिओ क्लिप!
झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापायी आई आणि मावशीने ठेवले एका व्यापाऱ्याशी अवैध संबंध आणि या संबंधांची मुलानेच व्हिडिओ क्लिप बनवली.
May 22, 2013, 03:52 PM IST