राजकीय पक्ष माहितीच्या अधिकाराखाली
राजकीय पक्षांना आता लगाम बसणार आहे. राजकीय पक्ष माहितीच्या अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत आले आहेत. त्यामुळे या काद्यानुसार ते माहिती देण्यासाठी बांधील आहेत. तसा निर्णय केंद्रीय माहिती आयोगाने घेतला आहे.
Jun 4, 2013, 11:38 AM ISTमाहितीच्या अधिकारात सरकारने केले बदल
राज्य सरकारनं आरटीआयच्या नियमांत बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार माहिती विचारणारा अर्ज फक्त १५० शब्दांचा असावा अशी अट घालण्यात आली आहे. तसंच फक्त एका अर्जात एका विषयाचीच माहिती मिळणार आहे.
Apr 2, 2012, 11:20 PM IST