मीरा रोड भाईंदर महापालिका निवडणूक

मीरारोड-भाईंदरमध्ये आज मतदान

मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार संपलाय. रविवारी महापालिकेच्या 45 प्रभागांच्या 95 जागांसाठी मतदान होणाराय. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्यानंतर आपल्याच पक्षाची सत्ता येणार असा दावा उमेदवारांनी केलाय.

Aug 12, 2012, 07:29 AM IST